Wednesday, 16 January 2019

ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांच्या वार्षिक वेतनात तब्बल 64 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. त्या सध्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यान्वित आहेत.

 

त्यांना दिवसाला 2 लाख 18 हजार पगार असून, त्यांच्या मूळ वेतनात 15 टक्के वाढ झाली. चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७ कोटी ८५ हजार रुपये वेतन मिळाले. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य