Tuesday, 13 November 2018

रुईया कॉलेजमध्ये सेलिब्रेट करण्यात आला रोझ डे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये नुकतंच रोझ डे साजरा करण्यात आला.

यावेळी अर्जुन नायर रोझ किंग तर अंजली सिरोया रोझ क्वीन ठरली आहे.

यंदा ये जवानी है दिवानी या थिमवर हा रोझ डे सेलिब्रेट करण्यात आला आहे.

तसेच या सोहळात सिनेटार आयुष शर्मादेखील उपस्थित होता.

रुईया कॉलेजचा हा रंगतदार सोहळा सेलिब्रिटींच्या उपस्थित पार पडला आहे.

  या सोहळ्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील फक्त 'जय महाराष्ट्रवर'च...

loading...

Top 10 News

राशी भविष्य