Saturday, 17 November 2018

25 मेगापिक्सेल कॅमेरा, 6 जीबी रॅम: ओप्पोचं नवं व्हेरिएंट लॉन्च

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा ' ओप्पो F7' चं डायमंड ब्लॅक कलरमधील नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलं आहे. या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

तसेच डायमंड ब्लॅकच्या लूकसोबतच फ्रंट फेसिंग कॅमेरा तब्बल 25 मेगापिक्सेलचा आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य