Friday, 18 January 2019

अँन्ड्राईड युजर्ससाठी व्हॉट्सॲपचं नवं फिचर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड युझर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. यामध्ये फोनमधून डिलीट झालेली मीडिया फाईल्स व्हॉट्सअॅपवर पुन्हा डाऊनलोड करता येणं शक्य होणार आहे.

युजसर्ला व्हॉट्सॲपद्वारे ज्या चॅटमध्ये ही फाईल आली असेल, त्याच चॅटमध्ये ती डिलीट झालेली फाईल पुन्हा डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे युजर्स 30 दिवसांपर्यंतचा जुना डेटा डाऊनलोड करु शकतात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य