Sunday, 20 January 2019

रॅम 3 जीबी रॅमसह विवोचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारपेठेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

विवो कंपनीनं आपला वाय 71 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केलीय. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर snapdragon 425 प्रोसेसर देण्यात आलाय. याचा रॅम 3 जीबी असून 16 जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आलाय. यात 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असून यात AI युक्त ब्युटी फेस हे फिचर देण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य