Thursday, 17 January 2019

फेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्सना दिलासा

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, मुंबई

फेसबुकमध्ये नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवू शकतात.

कुठली वेबसाईट आपली माहिती वापरु शकते, हे आता युजर्सच्या हातात असेल. युजर्सच्या परवानगीशिवाय वैयक्तिक माहितीचा वापर इतर कुणालाही फेसबुकच्या माध्यमातून वापरता येणार नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य