Sunday, 18 November 2018

उन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन फायदेशीर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जिरं या मसाल्याच्या पदार्थात उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरणारे अनेक महत्वाचे घटक असतात. जिऱ्याच्या सेवनाने मेद कमी करण्यास मदत होते. तसेच, नसांना आराम मिळतो.

भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमुठभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला उन्हाळ्याच्या दिवसांत हवा असलेला थंडावा सहज मिळतो.

loading...

Top 10 News

राशी भविष्य