Wednesday, 19 December 2018

16 फेब्रुवारीच्या सुर्यग्रहणानंतर या 7 राशींच नशीब पलटणार तर या 5 राशींच्या आयुष्यात भलतचं काही तरी घडणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई   

येणाऱ्या पंधरा दिवसानंतर 2018 चे दुसरे ग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 फेब्रुवारीला या वर्षातील पहिल सुर्यग्रहण असणार आहे. याआधी गेल्या महिन्यात 31 जानेवारीला चंद्रग्रहण झाले होते.

चंद्रग्रहण पूर्ण भारतात दिसले होते. यावर्षात 3 सुर्यग्रहण असणार आहेत. भारतीय वेळेनुसार 16 फेब्रुवारी ग्रहण 12 वाजून 25 मिनिटांनी सुरू होणार आहे. पण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही.

मात्र, या सुर्यग्रहणाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे तर या सुर्यग्रहणामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

मेष - या सुर्यग्रहणामुळे मेष राशींच्या लोकांचा कार्यक्षेत्रात सन्मान वाढणार आहे. तसेच या सुर्यग्रहणामुळे व्यवसायात उत्तम लाभ होईल.

वृषभ – तुम्ही तुमच्या कार्यात व्यस्त असणार आहात. ज्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे. 16 फेब्रुवारी नंतर वृषभ राशींच्या लोकांना धनलाभ होईल.

मिथुन – पारिवारीक विवादापासून सावध रहा. व्यावसायिक लाभ सामान्य असेल तसेच आरोग्याकडे लक्ष्य द्यावे. येणाऱ्या दिवसात काही समस्या वाढणार आहेत.

कर्क – कर्क राशींच्या लोकांना हे ग्रहण अतिशय शुभ असणार आहे. 16 फेब्रुवारी नंतर शुभ वार्ता ऐकायला मिळेल. व्यवसायात धनप्राप्ती होईल. एखाद्या नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.

सिंह – व्यवसायात लाभ होईल, 16 फेब्रुवारी नंतर एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सावधान रहा.

कन्या – कन्या राशींच्या लोकांसाठी हे ग्रहण अनुकूल आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहिल. प्रवास घडेल.

तुळा – ग्रहणानंतर तुमच मन विचलत होऊ शकत. मानसिक तनाव वाढू शकतो. पैशांच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – मन अशांत असणार आहे. व्यवसायात सुधारणा होईल.

धनु – अनोळखी लोकांपासून सावध रहा. घरामध्ये शांती असेल, तसेच व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

कुंभ – नोकरीमध्ये मन रमेल, तसेच व्यवसायात धनलाभ होईल.

मीन – उत्साह वाढेल, नोकरीत विकास होण्याची शक्यता. व्यवसायात योग्य लाभ होईल.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य