Thursday, 17 January 2019

तुमच्या हातावर 'X' हे निशान आहे का? यामागे दडलीयेत अनेक रहस्य

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

प्राचीन काळापासून हस्तरेखा विज्ञानच्या माध्यमातून लोकांचे भविष्य आणि त्यांच्या स्वभाववाबद्दल जाणून घेतले जाते. तसेच आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचा हस्तरेखेशी संबधित योगायोग. जो या जगात फक्त 3 टक्के लोकांमध्ये पहायला मिळतो.

दोन्ही हातावर 'x' हा योगायोग जगातील  फक्त 3 टक्के लोकांमध्ये पहायला मिळतो. मॉस्कोच्या एसटीआय यूनिवर्सिटीमध्ये छापलेल्या शोधात्मक लेखामध्ये या योगायोगबद्दल सांगितले आहे.

या लेखात सांगितले आहे की हा महान योगायोग असणाऱ्या लोकांचे भाग्य खुप चांगले असते. तसेच यश मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत नाही. तसेच त्यांना एखादे धैर्य गाठण्यासाठी कोणतीही रणनीति तयार करावी लागत नाही.

हस्तरेखा विज्ञानमध्ये सांगितले आहे की हा योगायोग असणाऱ्या लोकांना कोणीही हरवु शकत नाही.  

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य