Friday, 16 November 2018

रेडिमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन लाँच

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

चिनी कंपनीचा ‘रेडमी नोट 5’ आता लवकरच जगभरात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात ग्लोबली लाँच केला जाणार आहे.  

‘रेडमी नोट 5’ चे बेस्ट फिचर्स

4 जीबी रॅमच्या व्हेरिएंटम 64 जीबी स्टोरेजची सुविधा असणार आहे.

रेडमी नोट 5 मध्ये 5.9 इंचाचा HD+ 18:9 डिस्प्ले असेल, ज्याचं रिझॉल्युशन 1080 x 2160 पिक्सेल आहे.

256 जीबी  एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.

12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा ही सॉफ्ट लाईट फ्लॅशसोबत देण्यात आला आहे.

4000mAh क्षमतेची बॅटरी रेडमी नोट 5 मध्ये देण्यात आली आहे.

या दोन्हींची किंमत अनुक्रमे 7,000 रुपये आणि 8,800 रुपये असणार आहे.

हा स्मार्टफोन भारतातच एवढ्या कमी किमतीत विकला जाणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य