Thursday, 15 November 2018

‘BMC’ची हजारो पदांसाठी बंपर भरती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती होत आहे. एकूण 1388 विविध रिक्तपदांसाठी महापालिका ही  भरती प्रक्रीया राबवित आहे.

कक्ष परिचर, श्रमिक, हमाल, बहुउद्देशीय कामगार, आया, स्मशान कामगार आदी पदे भरली जाणार आहेत.

दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा असून मागासवर्गीय उमेदवारांना १८ ते ४३ वर्षे वयोमर्यादा ही अट शिथील करण्यात आली आहे. अर्जभरण्याची अंतीम तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहितीसाठी http://portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य