Sunday, 20 January 2019

स्पाइसजेटकडून फ्री विमान प्रवासाची ख्रिसमस भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

'ख्रिसमस'च्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेट एअरलाईन्स कडून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 'फ्री विमान प्रवास' मिळणारेय.

स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटवर हे फ्रि तिकिट उपलब्ध आहे. बुकींग झाल्यावर ग्राहकांना लगेच कन्फर्मेशन मेलमार्फक दिलं जाईल.

यामध्ये पीएनआर आणि वाऊचर कोड असेल. यात जेवढ्या किंमतीचं तिकिट प्रवासी खरेदी करतील तेवढंच वाऊचर प्रवाशांना मिळणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य