Wednesday, 12 December 2018

180 अंशांच्या कोनात घुबडासारखी मान वळवणारा मुलगा इंटरनेटवर व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कराची

 

घुबडासारखी मान वळवता आली असती तर विचार करा आपण बसल्या जागी किंवा चालता चालता काय-काय पाहू शकलो असतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की असा एक मुलगा आहेजो घुबडासारखी 180 अंशांच्या कोनात मान वळवू शकतो.

या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे मोहम्मद समीर. तो पाकिस्तानात राहतो. आपल्या या अजब करामतीमुळे आपल्याला हॉलिवूडमध्ये एंट्री मिळू शकतेअसा त्याला विश्वास आहे.

समीर आपल्या हातांचा आधार घेत आपली मान पूर्ण मागे, पाठीकडे वळवतो. याची तो खूप प्रॅक्टिसही करत असतो. एका  सिनेमाच्या अभिनेत्याला हा स्टंट करताना पाहिले होते. त्यानंतर त्याने मान फिरवण्याचा सराव केला असल्याचं त्याने म्हटलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य