Wednesday, 19 December 2018

'मिस्ड कॉल' आणि 'एसएमएसद्वारे' जाणून घ्या पीएफ शिल्लक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजे जीव की प्राण असतो. आपल्या ‘पीएफ’मध्ये आता नेमकी किती रक्कम जमाय? रक्कम नियमित जमा होतेय की नाही ही माहिती मिळवणं आता अधिक सोपं झाले आहे.

 

आता प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक रक्कम ‘मिस्ड कॉल’ देऊन किंवा एसएमएस करून प्राप्त करता येणार आहे.

 

मोबाईल फोनद्वारे नोंदणीकृत क्रमांकावरून मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातचं तुम्हाला शिल्लक रकमेची माहिती मिळेल. त्याचबरोबर एसएमएसद्वारे ही ‘ईपीएफओ’च्या खात्यातील रक्कम तुम्हाला जाणून घेता येणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य