Saturday, 17 November 2018

तुम्हाला नोकरी पाहिजे का? मोदी सरकार करणार 20 लाख पदांची मेगा भरती

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आता मोठी पदभरती करणार आहे.

 

लवकरच सरकरी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तब्बल 20 लाख पदं भरण्याचा केंद्राचा मनसुबा आहे.

 

बेरोजगारीच्या प्रश्नावरुन अनेकदा विरोधकांकडून केंद्रावर टीकेचा भडीमार होत होता. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील 244 कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य