Sunday, 18 November 2018

महिलांसाठी गर्भनिरोधक ''अंतरा'' इंजेक्शन एमपीएचा शुभारंभ

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महिलांसाठी गर्भनिरोधक ''अंतरा'' इंजेक्शन एमपीएचा शुभारंभ करण्यात आला.

 

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थिती या एमपीए इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. 

 

देशात एमपीए इंजेक्शन उपलब्ध करून देणार महाराष्ट्र पाहिलं राज्य असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.

 

मुंबईसह 9 जिल्ह्यात हे इंजेक्शन उपलब्ध असणार आहे. येत्या आठ दिवसात राज्यभर ह्या इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे.

 

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये,जिल्हा रुग्णालये, मोफत इंजेक्शन उपलब्ध असणार आहे.

 

या इंजेक्शनचा माध्यमातून कुटुंब नियोजनाला मदत होणार असल्याचे दीपक सावंत यांनी म्हटले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य