Saturday, 17 November 2018

मुकेश अंबानींना मिळाला त्यांच्याच तोलामोलाचा शेजारी; 125 कोटींना खरेदी केला फ्लॅट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

देशातील सर्वात श्रीमंत उदयोगपती अशी मुकेश अंबानी यांची ओळख. ब्रिचकँडी येथील एंटीलिया हे अलिशान टॉवर मुकेश अंबानींचे निवास्थान. आता त्यांना त्याच्याच तोलामोलाचा एक शेजारी मिळाला आहे.

 

उदयोगपती देवेन मेहता हे मुकेश अंबानींचे शेजारी बनले आहेत.

 

मुकेश अबांनी यांच्या एंटीलिया टॉवर जवळील लग्जरी रेजिडेंशियल टॉवरमधील दोन मजल्यांचा तब्बल 125 कोटींचा अलिशान फ्लॅट मेहता यांनी खरेदी केला आहे. याच परिसरात प्रसिद्ध  उद्योगपती मंगलम बिर्ला देखील राहतात.

 

मुंबई मध्ये  'द बिलेयर्स एवेन्यू' नावाने प्रसिद्ध परिसरात लोढ़ा अल्टामाउंटने 40 मजली इमारतीमध्ये अलिशान  अपार्टमेंट तयार केली आहे.

 

40 मजल्यांच्या या इमारतीमध्ये ८ मजली पोडियल पार्किंग आहे. या एवेन्यू मध्ये देशाचे दिग्गज उदयोगपती गुजरात अंबुजाचे नरोत्तम शेखसेरिया, डी मार्टचे राधाकृष्ण दामानी आणि बिरला ग्रुपचे मालक कुमार मंगलम बिर्ला राहतात.

 

1 लाख 47000 हजार स्क्वेयर फूटच्या इमारती मध्ये दोन मजली देवेन मेहता यांच्या नावाने रजिस्टर्ड केले

आहे. या व्यहाराची माहीती  मुंबई ची प्रभादेवी रजिस्ट्रेशन ऑफिसने दिली.

 

2015 मध्ये याच लोढ़ा अल्टामाउंटमध्ये जिंदल कुंटुंबाने 160 कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता.

 

देवेन मेहता यांची ओळख

 

- देवेन स्मार्ट कार्ड आईटी सॉल्यूशन लिमिटेड (SCIT) चे मैनेजिंग डायरेक्टर आणि चेयरमन आहे.

- एससीआईटी आधार कार्ड, रेशन कार्ड, टेलिकॉम कंपन्यांच्या  सिम कार्ड आणि राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना कार्ड तयार करतात.

- एका अहवालानूसार  एससीआईटीचा वार्षिक उत्पन्न 450 करोड़ पेक्षा जास्त आहे.

-  पुण्यातील प्रोडक्शन हाउस मधून  SCIT एका दिवसात जवळ जवळ 12 लाख कार्ड तयार करतात.

                           

loading...

Top 10 News

राशी भविष्य