Wednesday, 23 January 2019

आता मोबाईलमध्ये व्हिडिओ रिंगटोनही ठेवता येणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मोबाइल फीचर्समध्ये दररोज नवनवीन अपडेट होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ऑडिओ रिंगटोनप्रमाणेच व्हिडिओ रिंगटोनही ठेवता येवू शकणार आहे. व्हिडिओ रिंगटोनसाठी भारतात एक नवीन अॅप लाँच करण्यात आलं आहे.

‘Vyng’असे या अॅपचे नाव असून हे अॅप अमेरिकन कंपनीचे आहे. अमेरिकेसह अनेक देशात हे अॅप सुरू असून आता भारतातही लाँच केले आहे. या अॅपमध्ये बॉलिवूडच्या गाण्यांसह भक्ती संगीतही देण्यात आले आहेत. या सर्व गाण्याचा व्हिडिओ रिंगटोन म्हणून वापर करण्यात येवू शकतो.

 

vyng-app.png

 

हे अॅप सध्या केवळ गुगल प्ले स्टोअरवर लाँच करण्यात आले आहे. या अॅपचा वापर फक्त अँड्रॉयड मोबाइलचे ग्राहकच करू शकणार आहेत. आयफोनच्या ग्राहकांना ही सुविधा अद्याप देण्यात आलेली नाही. या अॅपमध्ये तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करून ते रिंगटोन म्हणूनही ठेवू शकता. हे अॅप जवळपास 174 देशात वापरला जाणार असून यात भारत, नेपाळ, अमेरिका या देशांचा समावेश आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW