Thursday, 13 December 2018

लोकप्रिय अॅप ‘इन्स्टाग्राम'ला झाले 8 वर्ष...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी बनविण्यात आलेले इन्स्टाग्राम नुकतेच 8 वर्षांचे झाले आहे, इन्स्टाग्राम या अॅपचा समावेश आता फेसबुकमध्ये असला तरीही या प्लॅटफॉर्मला बनविणाऱ्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे ज्ञानच नव्हते.

मात्र त्याने आपल्या हुशारीने इन्स्टाग्राम अॅप बनविले आणि ते कमी वेळात प्रंचड लोकप्रियही झाले.

'यांनी' सुरु केले इन्स्टाग्राम

  • अमेरिकी प्रोग्रॅमर केविन सिस्ट्रॉम आणि ब्राझीलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर माईक क्रेगर यांनी 6 ऑक्टोबर 2010 मध्ये इन्स्टाग्राम सुरु केले.
  • त्यावेळी इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच होते, मात्र नंतर 2012 मध्ये ते अँड्रॉईडसाठीही बनविण्यात आले.
  • एप्रिल 2012 मध्ये या अॅपवर फेसबुकचे लक्ष पडले आणि त्यांनी इन्स्टाग्राम विकत घेतले.
  • यानंतर फेसबुकने इन्स्टाग्रामची वेबसाईटही लाँच केली, त्यानंतर 2016 मध्ये इन्स्टाग्राम अॅप विंडोज मोबाईलसाठीही लाँच करण्यात आले.
loading...

Top 10 News

राशी भविष्य