Monday, 19 November 2018

गुगलकडून डूडलच्या माध्यमातून ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

17 जून म्हणजे आज वर्ल्ड ‘फादर्स डे’ आहे हा दिवस जगभरात साजरा केला जातो आहे. याच निमित्ताने गुगलने शुभेच्छा देणारे खास डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलमध्ये वेगवेगळ्या हातांचे रंगबेरंगी पंजे डायनासोरच्या रुपात दाखवले आहेत.

या आधी 'मदर्स डे'निमित्ताने गुगलने याच आधारावर डुडल तयार केल होतं. आजचा हा दिवस साजरा करत गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून सर्वांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य