Friday, 21 September 2018

शाओमीचे नवीन स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट्स...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शाओमीने भारतात नुकताच आपला लेटेस्ट Redmi Y2 लाँच केला होता. आता शाओमी कपंनीने भारतात पुन्हा आपले 4 नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत, मात्र हे प्रोडक्ट्स कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपशी संबंधित नसून, या नवीन प्रोडक्ट्समध्ये Mi रोलर बॉल पेन चे फोटो, Mi ट्रॅव्हल यू – शेप पिलो, Mi आय लव Mi टी-शर्ट, Mi Band 2 आणि Mi Band HRX चार्जिंग केबल या गोष्टींचा समावेश आहे.

शाओमीने लाँच केलेले प्रोडक्ट्स ग्राहक शाओमीच्या Mi.com या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकणार आहेत.

शाओमीने लाँच केलेल्या प्रोडक्ट्सची किंमत :

Mi रोलर बॉल पेन - 179 रुपये.

Mi आय लव Mi टी-शर्ट - 399 रुपये.

Mi ट्रॅव्हल यू - शेप पिलो - 999 रुपये.

Mi Band 2 आणि Mi Band HRX चार्जिंग केबल - 129 रुपये.   

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 06:48:48 +0000 2018

गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या 'झी युवा'च्या कलाकारांवर विघ्न... 'झी युवा'चे हे कलाकार होते उपस्थित चक्क स्टेजवरून को… https://t.co/M4DsmHy49S
Jai Maharashtra News
Fri Sep 21 06:22:35 +0000 2018

#हल्लाबोल: नजरकैद किती? https://t.co/YSV1xEQg7H #पाहाJMvideos #hallabol #arrest #jail #court @ashish_jadhao

Facebook Likebox