Saturday, 22 September 2018

फेसबुक लाँच करणार डेटिंग फिचर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तुम्ही सिंगल असाल, तर मिंगल होण्यासाठी फेसबुक मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या वर्षी फेसबुक अॅपवर एक अनोख डेटिंग फीचर सुरु होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी हवा तसा डेटिंग पार्टनर शोधता येणार आहे.

फेसबुकवर आतापर्यंत अनेक जणांनी नाती जोडली आहेत, काही जण तर फेसबुकच्या माध्यमातून विवाहबंधनातही अडकली आहेत. फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने सॅन होजेमधील कॉन्फरन्समध्ये मंगळवारी ही घोषणा केली आहे.

या नव्या फीचरच्या माध्यमातून फेसबुक यूझर्स आपला लव्ह इंटरेस्ट शोधण्यासाठी डेटिंग प्रोफाईल तयार करु शकतात. या फिचरची विशेष बाब म्हणजे तुम्हाला तुमची सध्याची फेसबुक प्रोफाईल आणि डेटिंग प्रोफाईल वेगवेगळ्या ठेवता येतील.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:22:39 +0000 2018

'स्टिंग रे'चा धोका... https://t.co/yEDXCAzGkt #mumbai #GaneshChaturthi2018
Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:10:26 +0000 2018

दिलखुलास प्रकाश आंबेडकर https://t.co/dMgYEK9Ysj @Bhoyarmanoj @Prksh_Ambedkar #dilkhulas

Facebook Likebox