Saturday, 22 September 2018

मोटोरोलाचे हे 3 नवे स्मार्टफोन लवकरच येणार तुमच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी 6, मोटो जी 6 प्लस आणि जी 6 प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केलीय. यांच्यातील बहुतांश फिचर्स समान असून फक्त प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेर्‍यात बदल करण्यात आला आहे. तर मोटो जी 6 प्लस हे यातील सर्वात उच्च फिचर्सयुक्त मॉडेल आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:22:39 +0000 2018

'स्टिंग रे'चा धोका... https://t.co/yEDXCAzGkt #mumbai #GaneshChaturthi2018
Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:10:26 +0000 2018

दिलखुलास प्रकाश आंबेडकर https://t.co/dMgYEK9Ysj @Bhoyarmanoj @Prksh_Ambedkar #dilkhulas

Facebook Likebox