Thursday, 15 November 2018

अफवा पसरवणाऱ्यांना दणका देणार व्हॉट्सअॅपचं नवं फिचर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

व्हॉट्सअॅपचे अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन फिचर येणार आहे. एखादा मेसेज व्हॉट्सअॅपवर जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. अशा अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येतंय.

एखादा मेसेज जर 25 पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल. तर या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे. हे लगेच पकडता येईल. असं व्हॉट्सअॅपनं सांगितलंय. सोबतच मोबाईलला हॅकिंग आणि डेटा चोरीपासूनही वाचवणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य