Sunday, 18 November 2018

बंपर ऑफर : 7 स्मार्टफोन 600 रुपयाच्या आत

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, मुंबई

इ कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज मोबाईल बाजारात जबरदस्त सेल घेऊन आली आहे. या सेलमध्ये फिचर फोन, स्मार्टफोन आणि टॅबलेट मिळत आहे.

या सेलमध्ये 299 रुपयांपासून फोन मिळणार आहेत. 600 रुपयांच्या आत अनेक स्टाइलिश फोन विकत घेऊ शकता. यासह अनेक ऑफर्स देण्यात येत आहे. या सर्व फोनवर कॅश ऑन डिलीव्हरी उपलब्ध आहे. तसचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून पेमेंट करता येइल. वेबसाइट इजी रिटर्न आणि रिप्लेसमेंटची सुविधा देत आहे. फोनवर कंपनीतर्फे 45 टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य