Wednesday, 19 September 2018

एअरसेल बंद होणार असल्याच्या अफवांवर फूलस्टॉप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून एअरसेल सिमकार्ड बंद होणार असल्याच्या अफवांना उधान आलं होत. मात्र, खुद्द एअरसेलकडून या अफवांवर फूलस्टॉप लागला आहे. सध्या महाराष्ट्रात तरी एअरसेल बंद होणार नासल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ग्राहकांना  दिलासा मिळाला आहे. एअरसेल बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण एअरसेलने ग्राहकांना मेसेजद्वारे दिलं आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश,हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यातील परवाने एअरसेलने परत केल्याचं म्हटलं आहे. मात्र, एअरसेल कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ग्राहकांच्या नंबरवर मेसेज करुन, एअरसेल बंद होणार नाही, असे सांगितले आहे. एअरसेल बंद होणार असण्याच्या भीतीने ग्राहक पोर्टसाठी मेसेज करतात, त्यावेळी त्यांना असे मेसेज येत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 02:41:12 +0000 2018

कार्यकर्त्यांची अभद्र वागणूक कधी थांबणार? बाप्पासमोरच घडतंय हे सारे लालबागच्या द्वारी... कार्यकर्त्यांची अशी दादा… https://t.co/5HFUrpGxG0
Jai Maharashtra News
Wed Sep 19 01:30:00 +0000 2018

आज 19 सप्टेंबर 2018 पाहा आजचं आपलं भविष्य... https://t.co/4DeDGBGvQ8 #jyotish #bhavishya #zodiac #astology… https://t.co/Kew9Ypg8LB

Facebook Likebox