Sunday, 18 November 2018

भारतातील विद्यार्थ्यांना मिळणार अॅपलमध्ये नोकरीची संधी; मुंबईत होणार भरती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतातील विद्यार्थ्यांना आता अॅपल या नामांकित कंपमीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. अॅपल सध्या मुंबईत टॅलेंटच्या शोधात आहे.

यावर्षी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मधून अॅपलकडून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

भारतातील अनेक टेकनॉलॉजी कंपन्यांसोबत चर्चा सुरू असताना. अॅपलने 2017 प्लेसमेंट सीझनसाठी पवई कॅम्पसमध्ये आपली उपस्थिती पुष्टी केलीय.

संभाव्य स्वारस्य ग्रॅज्युएट्ससाठी कंपनीने अर्ज केले असून. प्राथमिक निवड परीक्षा घेण्याचे अर्ज 12 नोव्हेंबरला प्रसारित केले गेले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य