Wednesday, 12 December 2018

‘अवन्तुरा चॉपर्स’ची 2000 सीसी इंजिन लवकरच तुमच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मोटरसायकलप्रेमींसाठी खूशखबर म्हणजे 'अवन्तुरा चॉपर्स'ची 2000 सीसी इंजिन क्षमतेची मोटरसायकल लवकरच भारतातील रस्त्यांवर धावताना दिसणारये. येत्या तीन महिन्यांत ही चॉपर्स मोटरसायकल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

देशात मोटरसायकलप्रेमींची संख्या वेगाने वाढतेय. रायडिंगचा अस्सल अनुभव देणारी 'अवन्तुरा चॉपर्स'ची 2000 सीसी इंजिन क्षमतेची मोटरसायकल लवकरच बाजारात येणारये. या मोटरसायकलची रचना करतांना चालकाला आराम वाटेल तसेच, त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.

loading...

संबंधित बातम्या

Top 10 News

राशी भविष्य