Wednesday, 25 April 2018

Miचा फोन तब्बल एक हजार रुपयांनी स्वस्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई 

 

शाओमीने Mi Max 2 या फोनच्या किंमतीत तब्बल एक हजार रुपयांची कपात केली आहे.

 याचवर्षी जुलैमध्ये हा फोन लाँच झाला होता. लाँचींग वेळी या फोनची किमंत 13 हजार 999 रुपये इतकी होती. मोठी स्क्रीन आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप यामुळे या फोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता Mi Max 2 च्या किंमतीत कायमस्वरुपी एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या फोनच्या 32GB व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. जी अगोदर 14 हजार 999 रुपये होती. तर या फोनच्या 64GB व्हेरिएंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.

शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर या फोनच्या नव्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

Mi Max 2 चे बेस्ट फीचर्स

- 6.44 इंच आकाराची स्क्रीन

- 2GHz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर

- 4GB रॅम, 32GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट्स

- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ड्युअल एलईडी फ्लॅश5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

- 5300mAh क्षमतेची बॅटरी

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Apr 25 15:43:59 +0000 2018

आंब्यांवर केमिकल फवारणी करणारा व्हिडिओ व्हायरल - https://t.co/LoGboUrXmU @MarathiBrain @MarathiRT @marathivichar… https://t.co/fHeRXVHjci
Jai Maharashtra News
Wed Apr 25 14:56:24 +0000 2018

#IPL2018 चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, विराट कोहली OUT; बंगळुरुला मोठा धक्का