Wednesday, 21 November 2018

तुम्ही आयफोन प्रेमी आहात का? तर ही आहे तुमच्यासाठी खुशखबर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

 अॅपल कंपनीचा सगळ्यात महागड्या आयफोन x च्या बुकिंगला सुरुवात झालीय.  भारतात अॅपल प्रेमींनी मोठ्या प्रमाणात आयफोन x बुक केलाय. विशेष म्हणजे आयफोन x बुकिंगला सुरुवात झाली आणि काही वेळातचं सोल्ड आऊटचं लेबल लावण्यात आलं. या आयफोन x च्या 64 जीबी मेमरी मॉडेलची किंमत 89 हजार रुपये इतकी आहे. तर 256 जीबी मेमरी मॉडेलची किंमत 1 लाख 2 हजार रुपये एवढी असणार आहे.

 

आयफोन x ची काही खास वैशिष्ट्ये

 

आयफोन X ला  OLED डिस्प्ले

5.2 इंचाचा बेझलरहित डिस्प्ले

रेझुल्युशन 1125 x 2436 पिक्सल

काचेचं फ्रंट आणि बॅक पॅनल

होम बटण नाही, खालून वरच्या दिशेनं स्वाइप केल्यावर थेट होममध्ये

चेहरा ओळखून फोन अनलॉक

इन्फ्रारेड कॅमेरा अंधारातही चेहरा ओळखतो

टच आयडीपेक्षा फेस आयडी अधिक वेगवान

loading...

Top 10 News

राशी भविष्य