Saturday, 17 November 2018

व्हॉट्सअॅपवरही ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देतंय.  आता व्हॉट्सअॅपने त्यात आणखी फीचरची भर घातलीय.

व्हॉट्सअॅपवरुन आता चक्क ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंग करता येणारेय. लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणारेय.

फेसबुकच्या मालकीचं असलेलं व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर आणणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय.

येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे. सध्या व्हॉट्सअॅपकडून या फीचरची चाचणी सुरु आहे. अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर ते तपासलं जात आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य