Wednesday, 16 January 2019

एक-दोन नव्हे तर तब्बल 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

वृतसंस्था, मुंबई

 

जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोबाईल कंपनी हुआवेने नुकताच जबरदस्त फिचर्स असलेला Mate 10 Pro लॉंच केला होता. त्यानंतर आता कंपनीने Mate 10 Lite हा दुसरा स्मार्टफोन लॉंच केला आहे.

 

या स्मार्टफोनची महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 4 कॅमेरे दिले आहेत. हा स्मार्टफोन ग्रफाइट ब्लैक, ऑरोरा ब्लू आणि प्रस्टीज गोल्ड आशा विविध रंगात उपलब्ध असणार आहे. 

 

या स्मार्टफोनची किंमत 399 यूरो म्हणजे (30,500) रुपये इतकी असणार आहे. पण, भारतीय बाजारपेठेत हा फोन लॉंच करण्यात येणार आहे का हे अद्याप अस्पष्टच आहे. 

 

Mate 10 Lite चे काही खास फिचर्स

 

5.9 इंच स्क्रीन

4 GB रॅम

64 GB मेमरी

कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सल

फिंगरप्रिंट सेंसर

बॅटरी 3,430mAh

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 11:55:39 +0000 2019

#लक्षवेधी - देशद्रोह? विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का?... https://t.co/DuAQnT9bLw… https://t.co/Ip7eVAdHnz
Jai Maharashtra News
Wed Jan 16 11:55:13 +0000 2019

मुंबईत लाखो बोगस व्होटर्स... 1 फोटो आणि 11 मतदार... काय केले आहेत संजय निरूपम यांनी आरोप? https://t.co/80KPn0Apwp… https://t.co/jUQNRIE2a5