Saturday, 22 September 2018

जिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रिलायन्स जिओ आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनणार आहे. जिओचा 4G फोन लवकरच बाजारात येण्याची  चर्चा सुरु आहे. आता 500 रुपयांत जिओचा 4G फोन येणार आहे.

 

84 दिवसांची वैधता असलेल्या धन धना धन प्लॅन सोबत हा 4G फोन लॉंच करण्यात येणार आहे. त्याबरोबर 80 ते 150 रुपयांचे प्लॅन जिओ लॉंच करणार आहे.

 

2G युजर्संनां देखील 4G फोनचा आनंद लुटता यावा या उद्देशाने 4G  फोन्सची किंमत 650 ते 975 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या फोन मध्ये 2.5 इंच डिस्प्ले, रिअर कॅमेरा आणि जिओ अप्स असे फिचर्स असणार आहेत.

 

 


loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Sep 22 04:58:39 +0000 2018

भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय... रोहितची दमदार खेळी असा रंगला खेळ वाचा सविस्तर - https://t.co/PwqbS76rBR… https://t.co/DVO7fGWnTs
Jai Maharashtra News
Sat Sep 22 04:46:55 +0000 2018

पेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5

Facebook Likebox