Wednesday, 12 December 2018

राजकोट कसोटीत विंडीजला लोळवत भारताचा दणदणीत विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना  जिंकला. भारताने एक डाव व 272 सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला. भारताचा वेस्ट इंडिजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. 

#IndiavsWestIndies राजकोटमध्ये विराटचं 24 वं शतक

विराटने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजसमोर ६४९ धावांचं मोठं आव्हान ठेवलं हाेतं.

स्कोर कार्ड पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंक - 

IND Vs WI Live Score Cards

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card