Sunday, 20 January 2019

आशियाई चषकासाठी भारतीय संघ जाहीर, विराटला विश्रांती,संघाची धुरा रोहितकडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बीसीसीआयने आज आशियाई चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपावण्यात आली आहे, तर शिखर धवनला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

महाराष्ट्राच्या केदार जाधवनेही प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. तर खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे.

१५ सप्टेंबरपासून युएईत आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card