Tuesday, 20 November 2018

#FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

पोलंडने विश्वचषकाच्या रणांगणात आपला पहिला विजय साजरा केला. पण या विजयानंतरही पोलंडला केवळ तीन गुणांसह ह गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 

पोलंडने जपानवर 1-0 अशी निसटती मात करत विजय मिळवला. विशेष म्हणजे या सामन्यातल्या पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट मिळालं. 

  • जपान आणि सेनेगल या दोन्ही संघांचे तीन सामन्यांमध्ये समसमान चार गुण झाले.
  • त्यांचा गोलफरकही 4-4 असा समसमान राहिला.
  • त्यात उभय संघांमधला सामनाही 2-2 असा बरोबरीत सुटला होता.
  • त्यामुळं फेअर प्लेच्या निकषावर जपानला ह गटात दुसरं स्थान आणि बाद फेरीचं तिकीट देण्यात आलं.

#FifaWorldCup2018 आईसलँडवर विजय, क्रोएशियाचं ' ड ' गटात प्रथम स्थान

#FifaWorldCup2018 अर्जेंटिनाची नायजेरियाला नमवत बाद फेरीत धडक

 

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card