Saturday, 17 November 2018

#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली 

पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात दिग्गज समजला जात असला तरी इराणसारख्या संघाने त्याला बरोबरीत सोडवला.

सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे पोर्तुगालचा संघ बाद फेरीसाठी पात्र झाला असून इराणचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. 

  • सामन्याच्या 45 व्या मिनिटाला मात्र पोर्तुगालला गोल करण्यात यश
  • पोर्तुगालच्या रिकार्डोने गोल केल्याने संघाला पहिल्या सत्रात आघाडी
  • दुसऱ्या सत्रात पोर्तुगालपेक्षा इराणचा चांगला खेळ
  • रोनाल्डोला या सामन्यातही स्पॉट किक मारण्याची संधी मिळाली, पण यामध्ये तो अपयशी ठरला.
  • त्याचबरोबर इराणच्या एका खेळाडूला पाडल्यामुळे रोनाल्डोला पिवळे कार्ड
  • निर्धारीत वेळेनंतर भरपाई वेळेत पोर्तुगालच्या गोलजाळ्याजवळ त्यांच्याच खेळाडूच्या हाताला चेंडू लागला आणि इराणला स्पॉट किक
  • भरपाई वेळेत तिसऱ्या मिनिटाला करिमने ही गोल करण्याची सोपी संधी दडवली नाही.
  • या गोलसह इराणची पोर्तुगालबरोबर सामन्यात 1-1 अशी बरोबरी

#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत

#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय

#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card