Thursday, 15 November 2018

#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी मेक्सिको आणि दक्षिण कोरियाचा रंगतदार सामना पार पडला. मेक्सिकोनं दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करत, विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवला आहे.

या सामन्यात कार्लोस वेलानं 26व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मेक्सिकोचा खातं उघडलं.

त्यानंतर मेक्सिकोच्या झेवियर हर्नांडेझनं 66व्या मिनिटाला दुसरा गोल करत, आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतल्या गोल्सचं अर्धशतक झळकावलं. गटातल्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोनं गतविजेत्या जर्मनीचा पराभव केला होता. या दोन्ही विजयांनी मेक्सिकोला बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card