Thursday, 17 January 2019

#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात जर्मनीने स्वीडनला 2-1 ने पराभूत केलं आहे. अखेरच्या क्षणांत निर्णायक गोल करणाऱ्या टोनी क्रूसने जर्मनीच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. टोनीच्या या निर्णायक गोलमूळेच फिफा विश्वचषकातील जर्मनीचे आव्हान टिकून राहीले.

या सामन्यात ओला टॉयवोनन याने 32 व्या मिनिटाला स्वीडनचं खातं उघडून जर्मनीच्या संघाला धक्का दिला. तर 48व्या मिनिटाला गोल मारून मार्को रूसनं जर्मनीला बरोबरी साधून दिली.

या सामन्यात टोनी क्रूसनं केलेल्या गोलनं जर्मनीला दमदार विजय मिळवून दिला. तर या विजयी गोलनं जर्मनीचे बाद फेरीतील आव्हान कायम राहीले आहे.

 

भारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय...

#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...

#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card