Sunday, 20 January 2019

#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात ब्राझिलने 2-0 ने कोस्टा रिकाचा पराभव केला आहे. स्वित्झर्लंडने ब्राझिलला सलामीच्या सामन्यात 1-1 असं रोखलं होतं. त्यामुळे ब्राझिलने कोस्टा रिकाला हरवून, विश्वचषकातला आपला प्रथम विजय साजरा केला. नेमारने 97 व्या मिनिटाला गोल करून ब्राझिलच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ब्राझिलने कोस्टा रिकाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या सर्व 11 सामन्यांपैकी 10 वेळा विजय मिळवला आहे.  

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card