Friday, 18 January 2019

#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फुटबॉल विश्वचषकातील डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीचे पहिले सत्र चांगलेच रंगले होते. 

डेन्मार्कने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार आक्रमण लगावले होते.ऑस्ट्रेलियाने बलाढ्य डेन्मार्कला १-१ असे बरोबरीत रोखले. 

  • सामन्याच्या सातव्याच मिनिटाला डेन्मार्कला गोल करण्यात यश
  • ख्रिस एरिक्सनच्या जोरदार गोलमुळे संघाला 1-0 अशी आघाडी
  • त्यानंतर दोन्ही संघांमधला खेळ चांगलाच रंगदार ठरला
  • 38व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी किकची संधी
  • 38व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या गोल नंतर सामन्यात बरोबरी
  • कर्णधार मिले जेडीनॅकच्या गोलने संघाची 1-1 अशी बरोबरी 

 

#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..
#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...
#FifaWorldCup2018 स्पेन - इराण स्पर्धेत स्पेनने 1–0 ने मिळवला पहिला विजय...
loading...

राशी भविष्य

Cricket Score Card