Wednesday, 16 January 2019

#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

उरुग्वेच्या लुई सुआरेझनंच्या उत्तम खेळीने उरुग्वेला फिफा विश्वचषकात सौदी अरेबियावर 1-0 ने विजय मिळवून दिला आहे. विश्वचषकाच्या अ गटात उरुग्वेचा हा दुसरा विजय आहे. उरुग्वेचा सामन्यात एकमेव गोल लुई सुआरेझनं पटककावला आहे.

उरुग्वेला 23व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर सुआरेझला मोकळं सोडण्याची चूक सौदी अरेबियाला नडली. आणि त्यानं चेंडूला गोलपोस्टची दिशा देण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले. फुटबॉल विश्वचषकात उरुग्वेच्या संघाने सलग 2 विजय मिळवण्याचा इतिहास रचला आहे. या विजयासह उरुग्वेनं रशियापाठोपाठ बाद फेरीत प्रवेश केला आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card