Sunday, 23 September 2018

#FifaWorldCup2018 मेक्सिकोकडून जर्मनीचा धक्कादायक पराभव...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रशियातल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात मेक्सिकोने जर्मनीला 1 - 0 ने पराभूत केले आहे. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवरच्या या सामन्यात हिरविन्ग लोझानो मेक्सिकोच्या या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

त्याने गोलरक्षक नोयाला मागे टाकत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि मेक्सिको विजयी ठरला.

मात्र जर्मनीचा पराभव जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरला.

#FifaWorldCup2018 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियाचा 1 - 0 ने विजय...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card

Facebook Likebox