Wednesday, 19 September 2018

डेन्मार्क - पेरूमध्ये रंगला सामना, डेन्मार्कचा 1 - 0 ने विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत डेन्मार्क आणि पेरूमध्ये सामना रंगला. डेन्मार्कनं पेरूवर 1 – 0 अशी मात करून, फिफा विश्वचषकात विजयाचा झेंडा रोवला. डेन्मार्कच्या या विजयात युसूफ पोल्सनचा गोल निर्णायक ठरला आहे.

डेन्मार्कचा हा सलग सोळावा विजय ठरला असून, युसूफ पोल्सननं 59 व्या मिनिटाला गोल करत पेरूची सलग 15 सामन्यांची विजयमालिका मोडीत काढली.

पेरूचा संघ यंदा तब्बल 36 वर्षांनी विश्वचषकासाठी पात्र ठरला. मात्र डेन्मार्कनं मिळवलेल्या विजयामुळं पेरूला विजयी पुनरागमन करण्यात यश मिळालं नाही.

loading...

राशी भविष्य

Facebook Likebox