Friday, 18 January 2019

#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषकातील फ फुटबॉलच्या अरेना स्टेडियममध्ये फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. फ्रान्सने ऑस्ट्रेलियाचं आव्हान 2-1 असं मोडीत काढला. नऊ मिनिटांचा अवधी असताना फ्रान्सच्या पॉल पोग्बानं डागलेला गोल निर्णायक ठरला.

या सामन्यात फ्रान्सने बाजी मारली. 80 व्या मिनिटाला फ्रान्सच्या पोग्बाने गोल करुन 2-1 अशा गोलने आघाडी घेतली आणि फिफा विश्वचषकातला पहिला विजय नोंदविला.

सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या जेडीनाकने पहिला गोल केला. मात्र, दुस-या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेली कडवी झुंज मोडीत काढत फ्रान्सने दोन गोल केले. 62 व्या मिनिटाला फ्रान्सने गोल करुन बरोबरी साधली. 

अखेरच्या मिनिटांपर्यत फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. 

#FiFaWorldCup2018 मोरॅक्कोचा स्वयंगोल, इराणचा विजय 

#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card