Saturday, 17 November 2018

#FiFaWorldCup2018 मोरॅक्कोचा स्वयंगोल, इराणचा विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

रशियात सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात मोरॅक्कोच्या बोऊहादोऊझने स्वयंगोल केला. स्वत:हून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रत्यय मोरॅक्कोच्या संघाने दाखवून दिला.

मोरॅक्कोच्या बोऊहादोऊझने स्वयंगोल केल्याने इराणला आयता विजय मिळाला. इराणचा विश्वचषकातील हा दुसरा विजय आहे, याआधी 1998 मध्ये अमेरिकेवर 2-1 असा विजय मिळविला होता. 

मोरॅक्को आणि इराणचा सामना चांगलाच रंगला. पहिल्या सत्रात मोरॅक्कोने चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र त्यांना गोल करता आला नाही. संपूर्ण सामन्यात चेंडूचा ताबा हा मोरॅक्कोकडे असून गोल करण्याची संधीही त्यांच्याकडे होती, पण या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही.

#FiFaWorldCup2018 पोर्तुगाल आणि स्पेनची बरोबरी, रोनाल्डोची हॅटट्रिक

#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...

#FifaWorldCup2018 सलामीच्या लढतीत यजमान रशियाकडून सौदी अरेबियाचा पराभव...

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card