Wednesday, 16 January 2019

#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एकान्तेरीबर्गच्या एकातेरिना स्टेडियममध्ये शुक्रवारी फिफा विश्वचषक स्पर्धेचा सामना रंगला. यंदाच्या फिफा विश्वचषकात उरुग्वेने विजयी सलामी दिली. जोस गिमेनेझने सामन्याच्या अंतिम क्षणी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने इजिप्तला 1 - 0 ने पराभूत केले. 'अ' गटातील झालेला सामन्यात 88 व्या मिनिटापर्यंत गोलशून्य बरोबरीने होत होता.

या सामन्यात उरुग्वेचा स्ट्रायकर लुईस सुआरेज आणि एडिन्सन कवानीने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. पण 89 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर गिमेनेझने हेडरद्वारे निर्णायक गोल करत अखेर उरुग्वेला विजय मिळवून दिला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card