Wednesday, 16 January 2019

#FifaWorldCup2018 सलामीच्या लढतीत यजमान रशियाकडून सौदी अरेबियाचा पराभव...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचष फुटबॉल स्पर्धेचा पहिला सामना काल रशियाच्या ‘लुज्निकी स्टेडियम’मध्ये पार पडला. ‘रशिया’ विरुद्ध ‘सौदी अरेबिया’चा या 2 संघात हा सामना पार पडला असून फिफाच्या 21 व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाने शानदार विजयाची सलामी दिली आहे.

सौदी अरेबियाचा 5 - 0 ने धुव्वा उडवला आहे. या सामन्याची लढत रंगतदार होती. अरेबियाच्या खेळाडूंना मात्र शेवटपर्यंत एकही गोल करता अला नाही. त्यामुळे सौदी अरेबियाला पराभवाचा सामना करावा लागला.

तर फिफा वर्ल्ड कपमध्ये आज इजिप्त विरुद्ध उरुग्वे, मॉरोक्को विरुद्ध इऱाण तर पोर्तुगाल विरुद्ध स्पेन या 3 संघामध्ये लढत रंगणार आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card