Wednesday, 19 December 2018

#IPL2018 'चैन्नई सुपरकिंग्ज' अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चेन्नई सुपरकिंग्जनं सनरायझर्स हैदराबादला 2 विकेट्सनी पराभूत करून आयपीएलच्या क्वालिफायर वनचा सामना जिंकला आहे. या विजयानतंर अखेर चैन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

चैन्नई संघाला विजय मिळवून देण्यात फॅक ड्यूप्लेसिसने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ड्यूप्लेसिसने 42 चेंडूंमध्ये नाबाद 67 धावांची आक्रमक अशी उत्तम खेळी केली. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने चैन्नईपुढे 140 धावांचं आव्हान ठेवलं होतं, चेन्नईच्या संघाने हे आव्हान पेलत हैद्राबादवर मात करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card