Friday, 18 January 2019

शमीसाठी आयपीएलचा मार्ग मोकळा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई
भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीला पोलिसांनी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिलीय. त्यामुळे डेअरडेव्हिल्स संघाकडून शमीचा खेळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

शमीच्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. जवळपास तीन तास त्याची चौकशी करण्यात आली.

त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card